बुधवार, 14 नवंबर 2007

हे दुःख नव्हे या जीवनाचे ... हे भाग्य सात जन्माचे ..!

Thursday, November 8, 2007हे भाग्य किती जन्माचे !प्रिय मित्र प्रशांत !मला माहित आहे तू मजेत आहेस ..... आसचा मजेत रहा।दिवालीच्या अणि खमंग आणि रुचकरफरालावर ताव मरात आशिशील ...पण मी तुला काही बौधिक मेजवानी देणार आहे ... बघ वाचून...काही पटते का माझे विचार ?दिपोस्त्वाच्या काही सुट्ट्या,सर्वत्र उत्साहाचे वातावरण .... आंग्नाची शोभावाडावत रंगोल्या सजू लागलेल्या कही बच्य्चे कम्पनी फताक्यांच्या आतिषबाजीत दंग। मी मात्र दैन्नंदीन रूटीन मधून जरा वेळ माझ्या स्वत:साठी म्हणून निवांत पणे काढला......
............ स्वत :च्या संग्रहलायातिल स्वत: मेंटेन केलेया काही पुस्ताक्याच्या कपाट कढेगेलो ... अनेक वेला वाचून देखील मन आणि बोटे त्याच पुस्ताकावर गेले ... नाव होते-" हे दुःख कुणा जन्माचे ".... आपल्या जगातील लोकांनी वाचावे आसे सुन्दर पुस्तकदोन स्त्रियांच्या मनाची भावनिक आणि शारीरिक कुचम्बना। घुसमत॥लेस्बिनिझामविश्वाचे वास्तव रुप ... पण सारे पुस्तक वाचुन झाल्यावर देखील मझ्ये मनाही जरा वेळ अस्वस्थ झाले .... वाटले कि , या जगातील दुःख हे ख़राच विदारक आहे.........
...............................पण माझे मन मला सांगत होते की ,, या जगाचे हे मुळी दु :खानाहीच ..... हे भाग्य आहे सात जन्माचे !कुणाची जीवन शैली कशी आसवी हे मुळी त्याचाहातात नसतेच॥ ते आस्ते एक सत्य !काही बयोलोजिकल गुन्सुत्रिय [जनुकीय]सौरचना मुले निसर्ग दत्त ते वेगले पण लाभते कही जानना .... पण मानस शास्त्रीयनजरेतुन हे सर्व आगदी नोर्मल Variation आहेत...[स्वाभाविक अणि सहज वैविध्य]डाव्या हाताने कम करणारा जितका स्वाभाविक तितकेच हे सर्व अगदी सहज प्रकृतिचे...। या जीवन शैला जर आपण सर्व पतालिवर नियोजित करू शकलो तर ,हे दु:ख न रहता भाग्य ठरेल होना ?
.....................प्रशांत तुला मला आणि lovely आपल्याला आपेक्षितअसानारे सम्नातर जग असेचा आहे ना?आपण निर्माण करू पहनारे जग देखीलकुनालाही सात जन्माचे दु:ख वाटणार नही ,,, कारन हे समांतर ,सजातीयविश्व देखील आपंच सुदर बनावु......प्रशांत "या " आपल्या विश्वात असू नये विकार , असावेत सुन्दर विचारहवस नसावी ,,, असावी हूर हूर मनाची भेटीची......आवेग नको ... असावेत सयंत प्रेमऊन्माद नको उदात्त ता हावी...अनिर्भन्दा वासना नको,आसवे सयंमी प्रणय!प्रयोग नसावा बलाचा ...प्रणय हवा मनाचा ..देहाचा देखील !वख वख नको ,, तृप्तिहावी मनाची !आन्न्दोलाने नको पाशवी ....स्पर्ष हवा हलुवार.अलवर !चटका नको गारवा हवा ! आधिकार नसावा देहाचा ...शृंगार हवा भावानाचा !ऊद्वेग नको आवेश नको.....स्वैराचार तर नकोच नको॥ घेतली जावी कालाजीपरस्परांची .... दिले जावे सुख समांतर दोघा कडून दोघाना ........!
.............प्रशांत याचा "समांतर" विश्वाचे स्वप्न आपण पहिले .... पहतोय......!उतरेल ना हे सत्यात?एक मात्र नकी या जगाच्या निर्मानाला आता सुरुवात झालियेहे नक्की .........!.................................प्रशांत लोक भेटत आहेत.....कारवाँ वाढत आहे..yekattach जात होतोमी या वाटेवर पण ....मागे वलून बघितले तर काय... तू होत्तास माझ्या मार्गावर ...lovely होताआता तर अन्धाराचा च राजकुमार देखील आला आहे.............
प्रशांत आपल्या विश्वात प्रकाश येऊ लागला .... अंधार वाट प्रकश मार्ग होतियेप्रशांत मला माहित आहे ,,, हा प्रकाश आग्दिच कज्व्याचा...... पण थोडासा प्रकाश देखीलअन्धाराला चिरुन काढतो ......प्रशांत एक एक मशाल पेटात जाईल . एक एक दिवा लगत जाईलहलू हलू प्रकाश वाढत जाईल !....चल प्रशांत आपण संकल्प करुयत ... सुरुवात करुयात .....या दिपोत्सवात आपणचांगल्या विचारांची ज्योति लावुयात !!!!हे "सामान्तर" विश्वात प्रकाश पर्व आवतिर्ण करू यात....!...................... देशील न साथ आणि वाट ......?LETS MAKE THIS WORLD LIGHT फुल!!!!!!!!.............................................!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!..........आयुष प्रधानPosted by sushrut at 5:23 AM 0

कोई टिप्पणी नहीं: