गुरुवार, 29 नवंबर 2007

चला दोस्ताहो..[सजातीय ]..आयुष्यावर बोलू काही.....

......आयुष्याचे अनके रंग !अनेक प्रकार !व्यक्ति तितक्या प्रवृति !...जरी थोडेसे भिन्नत्व तरी पण माणूस म्हणुन जगण्याची जिगीषा, ओढ़ ,संघर्ष सर्वत्र सारखाच !...कुणी निसर्गत: काही वेगले पण घेवून आलेले ...मात्र ते वेगले पण म्हणजे अपुर्नात्वा नव्हे ! थोडेसे अधिक सुक्ष्मपणे या समाजातील लोकां कड़े निरखुन बघितले तर तिकडे ही काही वर्ग दिसतात, str8 म्हणजे भिन्नालिंग्गी तत्वांशी एकनिष्ठ असना-या लोकांचा एक,सजातीय [Homo] वर्ग, द्वि-लिंग्गी गट[Bi],आणि तृतीयपंथी गट ,ही सारी माणसेच .......!
मात्र आज या जगावर निरंकुश सत्ता आहे ती सरलमार्गी लोकांची ...!या लोकांना जे स्विकारनिया वाटते,जे जे नैतिक वाटते ,आणि जे जे म्हणुन योग्य वाटते , ते सर्वानिच स्विकारले पाहिजे ,,अशी त्यांचा आग्रह ....मग हा आग्रह आम्हाला जाचक दुराग्रह वाटतो यात आमची ती काय चुक ....?ते आम्हाला समजून घेवु शकणार नाही,हे एक वेळ आम्ही मान्य करतो पण त्यांच्या जगातील आमचे अस्तिव नाकारावे ही भाषा आरेरावेची नह्वे काय ...?
सजातीय आकर्षण चे जग हे आज तुलनेने अत्यल्प असले तरी हे जगाचे वास्तव आहे,हे वास्तव सरलमार्गी जगाला अगदी खेटून chitkoon आहे,म्हनुनाच आमचे जग समान्तर आहे ,शाश्वत आहे ,,१९९७ मधे सजातीय ,Bi ,आणि लेस्बी लोकांचे पहिल सम्भेलन पार पडले ,,आमच्या जगातील लोकांची संख्या आज जर पाहिली तर आम्हाला कुणी आप्लसंख्यांक म्हनाणार नाही .....!आज मितिस लेस्बी अणि गे वेबसाइट ची संख्या आडोतीस लाख पन्नास हजार च्या वर आहे,ह्या site आणि आजचा ओरकुट चा navaa अवातर हे ज्या च्या शी संबंधित आहे ,अश्या सदस्यांची संख्या प्र्य्ताक्क्षात किती आसेल? हे वास्तव नाकारता येइल ....?
मूल लेखक:विजय तापस ,
स्वैर रूपांतर : आयुष प्रधान ..

मंगलवार, 27 नवंबर 2007

समांतर जगाचा जीवन मार्ग ....


.......... मानवाचे जीवन अनेक पैलू आसनारे...ह्या जीवन चा गलिचा अनेक रंगाने ,आकृतिने,
सजलेला ...!या जीवनाचे धागे देखील विविध ... जरतारी ,रेशमी ...अनेक पोत ...!पण काही
धागे आत लपलेले...!काही धाग्याना मात्र सदैव ..भरजरी चा मान....!पण काही धाग्याच्या वाटेला
मात्र नेहमीच आज्ञातवास ,..... जसे की हे समांतर जग..!
.............अनेक वेळा असेही होते , ज्याला "पुरुष "असे विशेषण दिले जाते किवा जिला "स्त्री "
असे mhntale जाते ,त्यांचे मानसिक जग मात्र त्यांच्या लिंगाशी विरोधाचे नाते किवा भेदाचे नाते
सांगते ,एक पुरुषाला अन्य पुरुषात आनंदाचा महामेघ दिसू लागतो,तेव्हा एक नव जग ,एक "जीवन मार्ग "आकाराला येतो ...!
सजातीय[समलिंग्गी]आकर्षण असणा-यांचे "हे"एक जीवन वास्तव आहे ,आपले ही एक जग आहे,आणि "या "आपल्या जगाची रीत ,संस्कृति ,विचार परंपरा,वागने,जीवन संघर्ष ,दैनंदिन
वास्तव याची नोंद आता झपाट्याने होत aahe ..सजातीय संबंधना एक दीर्घा इतिहास आहे ,प्राचीन
ता आहे,प्राचीन भारतीय परम्परेत जसे याचे अस्तित्व होते ,तसेच प्राचीन ग्रीक कलेत देखील ते दिसते...या जगाचे अनके पुरावे आपण देवू शकतो,rugvedaa मधे ही नोंद आहे, तशी ती मनुस्मृति
मधे ही दंडा संहितेत दिसते ,सोक्रेटिस-प्लेटो चे वास्तव सजातीय सम्ब्न्धांची दखल घेनारे अणि
त्यांची चर्चा करणारे होते ...स्त्री -पुरुशामाधिल लिंग्गिकसंबंध परस्परामाधिल ओढ़ ,आकर्षण
जितके नैसर्गिक तितकेच सजातीय प्रेम ,संबंध नैसर्गिक होते ......राहिल
प्राचीन आदिम शिल्पकलेत तील कामशिल्पे पहिली तर त्या मधे देखील सजातीय
सम्बंधंचे चित्रण दिसते...भिन्नालिंग्गी सम्बंधाकडे जितक्या सहजतेने पाहिले जात होते ,अगदी
तितक्याच सहजतेने सजातीय लोकन कड़े पाहिले जात होते..,या दाव्याला पुष्टि मिळते, अन्याथा
मंदिर सारख्या पवित्र अणि श्र्धेच्या ठिकाणी सजातीय कामशिल्पे का बरे लावली असती?
आज गे अणि" लेस्बी "करीता "आचल","स्त्री संगम " आणि गे करीता "समभावानिक"
हमसफ़र " इत्यादी संस्था अस्तिवात आहे...आपल्या जगातील लोकांचे भाव भावानाचे आविष्कार
आपल्या मानसिक समस्या जाणून घेउन आपल्याला त्यांच्या जगात प्रतिष्टा आणि सन्मान मिलून देण्यासाठी कार्य करीत आहे !.......आजमितिस गे, लिस्बी , Bi[द्वी-लिंग्गी] लोकांचे संख्यात्मक जाट वाढत आहे , आणि उद्याच्या जगाची एक रचना सुप्तपने घडत आहे...आर्थात आज ही "त्या "जगातील लोक या चा सांगोपांग विचार करण्या एवढे सम्जुत्दार नाही ....या बद्दल चर्चा तर सोडाच पण बोलन्यास देखील "त्या"जगातील लोक तयार नाहीत........!
....अशी समंजसता पाश्चिमात्यान मधे दिसते ...तिकडे ही सरलमार्गी लोकांची सत्ता आहेपण ,आपल्या कड़े सजातीय सम्बंधाना आणि अश्या लोकांना जितके अस्पृश्य ,विकृत,त्याज्य
मानले जाते ;तितके तिकडे मानले जात नाही ....आपल्या सजातीय विश्वात तील लोकां वर तिकडे मानस शास्त्रात दरोज प्रचंड ,आमाप संशोधन होत आहे,,,,मानसोपचार तज्ज्ञ ,समाज-आभ्यासी,
चित्रपट-कला ,साहित्य कला "या "विषयावर सर्वस्तरिया आभ्यास करीत आहे ....!या सम्बन्धी
सजातीय विश्व ला समर्पित अक्षरश: शेकडो ग्रंथ प्रकाशित झाले आहेत आणि दरोज त्यात भर पडत आहे
" सजातीय " जगाचे जीवन वास्तव प्रकाशात आन्यासाठी अणि "या"समांतर जगाला
समजून घेवून त्याना मुख्य प्रवाहात आणून, आदराचे प्रतिष्ठे चे स्थान देण्यासाठी सजातीय सम्बंधांचा इतिहास-वर्तमान्-भविष्यकाल घासून पुसून तपासला जात आहे ,आपल्याकडे असे होताना दिसत नाही ,,,,,आपल्या जगातील लोक इतके भित्राट अणि पोशाखी आहेत की, आपल्याच जगाकडे
डोळे सताड़ उघडे ठेवून पहानेच टालतो ......असे केल्याने आपण नेमके काय साध्य करणार ?......?
"या" जगाला गत कालाचा आदर आणि प्रतिष्टा परत मिलनार............?

मूल लेखक: विजय तापस
स्वैर समयोचित रूपांतर :आयुष प्रधान..

गुरुवार, 22 नवंबर 2007

सजातीय संबंध : क़ायदा[IPC-377]आणिभारतीय हक्क

R.N Ghosh यांचे वाचनीय विचार ,
The weekend has surely seen a lot of gay-rights activity with eminent personalities like
Vikram Set writing an open letter to the govermment asking to strike down artical
377 of the Indian Penal Code that makes Homosexuality illegal in this country.The
letter was singed by over a hundred people included the linght of Amartya Sen,Arundhati
Roy and Shyam Benegal. It denounced the colonial era of law as being draconian and archaic
and fundamentally against human rights. It called for the law's repealment,which it said,
had been used to rerrorise and marginalize sexual minorities in the country.

Let me tell you right at the beginning that I am not against
homosexuality. I believe that it is a matter of personal choice and should be respected.
Therefore principally I am staunchly aginst this law. But it is fact that the majority in this
country is still not willing to accepet homosexuality or even talk about it. It a part of the
reson why homosexuals in society have to live a hiddn life. For it you are homosexual living
in India and if you are open about it, you will be discriminated by someone .And this
discrimination could range from a derogatory comment, to people feeling uncomfortable
around you, to cops bullying an harassing you to make a quick buck. I agree that is
monstrous and totally inhumane but it also reflects what the society at large thinks about
the issu . We all know that the law against homosexuality in this country is discriminatory
but what we need look at is whether a simple change in the law will dramatically change
the living conditions for homosexuals in society.


Lets say that tomorrow the govermment dose strikes down this law, will
homosexual be automatically accepeted by the society? There will sitll be people who
would be uncomfrotable with homosexual person in their midst. There will still be
people who would make the odd discrimination comment. And there will be cops looking
to make a quick buck,even though they do not actual need a reason to harass and bully
you but you being a homosexual will serve as a good excuse. So the point is that a simple
change in the law will do nothing to change the soluation for homosexuals on the ground.
Discrimination will still persist because the govermment will not be able to potect
homosexuals since the mojority opinion is still biased anginst them.


On the contrary what what could happen by a change in the law is that many
homosexuals might labour under the misconception that things have become better for
them and minght want to come put of the closet. But this will lead to nothing but more
discrimination.Once you come out of the closet it is as if you walk around with a huge
target painted across your chest. Threr is no way the govermment can protect you and
in fact I doubt whether many within the govrmment would want to protect you . This
brings me to my second argument that even though there might be some legistators who
would favour a change in the law but they are a miniscule minority. So I very much doubt
whether there is any political will to change the law. And the govermment jas already
told the Supreme Court that the majority opinion is still against homosexuals in this country.
Thus, dut to lack of both,political an social will ,a change in the law in not only
impossible but will simply amount to noting. I know that this is inhumane and being a homosexual in this country is a curse when it shoudn't be but living a hidden life is better
than livingno life at all. The only way that one could bring about a change is by talking
about it. Make people feel comforable about the subject. Talk about homosexual sex and
include it in the campaing angainst " AIDS". This is very important given the rate at which
the disease is spreading and the fact that since all this while homosexual have been kept out
ots purview,they fall under the high-risk category of the disease. The idea here is crate an
enviormnment in which people would thing homosexuality to be normal and a matter of on
personal choice. Once such an envioronment is created then can we talk about changing the
law are changing the law than would make sense . Only then can we enforce and
implement the change. But till that time happens we must stive to bring about this change
in the socieal environment.


Lastly, I would like to tell the homosexual community to be brave and hold
fort and to continue striving for the betterment of their lives. But most of all do not be
afraid to be who you are, you are not less than anyone..R.N. Ghosh यांचा हा माझ्या वाचन्यात आलेल्या सुन्दर आर्टिकल
पैकी एक ... याच लेखाचे स्वैर रूपांतर आणि माझे विचार यांचा समायोचित सारांश या पुढील Blog वर .....

बुधवार, 14 नवंबर 2007

हे दुःख नव्हे या जीवनाचे ... हे भाग्य सात जन्माचे ..!

Thursday, November 8, 2007हे भाग्य किती जन्माचे !प्रिय मित्र प्रशांत !मला माहित आहे तू मजेत आहेस ..... आसचा मजेत रहा।दिवालीच्या अणि खमंग आणि रुचकरफरालावर ताव मरात आशिशील ...पण मी तुला काही बौधिक मेजवानी देणार आहे ... बघ वाचून...काही पटते का माझे विचार ?दिपोस्त्वाच्या काही सुट्ट्या,सर्वत्र उत्साहाचे वातावरण .... आंग्नाची शोभावाडावत रंगोल्या सजू लागलेल्या कही बच्य्चे कम्पनी फताक्यांच्या आतिषबाजीत दंग। मी मात्र दैन्नंदीन रूटीन मधून जरा वेळ माझ्या स्वत:साठी म्हणून निवांत पणे काढला......
............ स्वत :च्या संग्रहलायातिल स्वत: मेंटेन केलेया काही पुस्ताक्याच्या कपाट कढेगेलो ... अनेक वेला वाचून देखील मन आणि बोटे त्याच पुस्ताकावर गेले ... नाव होते-" हे दुःख कुणा जन्माचे ".... आपल्या जगातील लोकांनी वाचावे आसे सुन्दर पुस्तकदोन स्त्रियांच्या मनाची भावनिक आणि शारीरिक कुचम्बना। घुसमत॥लेस्बिनिझामविश्वाचे वास्तव रुप ... पण सारे पुस्तक वाचुन झाल्यावर देखील मझ्ये मनाही जरा वेळ अस्वस्थ झाले .... वाटले कि , या जगातील दुःख हे ख़राच विदारक आहे.........
...............................पण माझे मन मला सांगत होते की ,, या जगाचे हे मुळी दु :खानाहीच ..... हे भाग्य आहे सात जन्माचे !कुणाची जीवन शैली कशी आसवी हे मुळी त्याचाहातात नसतेच॥ ते आस्ते एक सत्य !काही बयोलोजिकल गुन्सुत्रिय [जनुकीय]सौरचना मुले निसर्ग दत्त ते वेगले पण लाभते कही जानना .... पण मानस शास्त्रीयनजरेतुन हे सर्व आगदी नोर्मल Variation आहेत...[स्वाभाविक अणि सहज वैविध्य]डाव्या हाताने कम करणारा जितका स्वाभाविक तितकेच हे सर्व अगदी सहज प्रकृतिचे...। या जीवन शैला जर आपण सर्व पतालिवर नियोजित करू शकलो तर ,हे दु:ख न रहता भाग्य ठरेल होना ?
.....................प्रशांत तुला मला आणि lovely आपल्याला आपेक्षितअसानारे सम्नातर जग असेचा आहे ना?आपण निर्माण करू पहनारे जग देखीलकुनालाही सात जन्माचे दु:ख वाटणार नही ,,, कारन हे समांतर ,सजातीयविश्व देखील आपंच सुदर बनावु......प्रशांत "या " आपल्या विश्वात असू नये विकार , असावेत सुन्दर विचारहवस नसावी ,,, असावी हूर हूर मनाची भेटीची......आवेग नको ... असावेत सयंत प्रेमऊन्माद नको उदात्त ता हावी...अनिर्भन्दा वासना नको,आसवे सयंमी प्रणय!प्रयोग नसावा बलाचा ...प्रणय हवा मनाचा ..देहाचा देखील !वख वख नको ,, तृप्तिहावी मनाची !आन्न्दोलाने नको पाशवी ....स्पर्ष हवा हलुवार.अलवर !चटका नको गारवा हवा ! आधिकार नसावा देहाचा ...शृंगार हवा भावानाचा !ऊद्वेग नको आवेश नको.....स्वैराचार तर नकोच नको॥ घेतली जावी कालाजीपरस्परांची .... दिले जावे सुख समांतर दोघा कडून दोघाना ........!
.............प्रशांत याचा "समांतर" विश्वाचे स्वप्न आपण पहिले .... पहतोय......!उतरेल ना हे सत्यात?एक मात्र नकी या जगाच्या निर्मानाला आता सुरुवात झालियेहे नक्की .........!.................................प्रशांत लोक भेटत आहेत.....कारवाँ वाढत आहे..yekattach जात होतोमी या वाटेवर पण ....मागे वलून बघितले तर काय... तू होत्तास माझ्या मार्गावर ...lovely होताआता तर अन्धाराचा च राजकुमार देखील आला आहे.............
प्रशांत आपल्या विश्वात प्रकाश येऊ लागला .... अंधार वाट प्रकश मार्ग होतियेप्रशांत मला माहित आहे ,,, हा प्रकाश आग्दिच कज्व्याचा...... पण थोडासा प्रकाश देखीलअन्धाराला चिरुन काढतो ......प्रशांत एक एक मशाल पेटात जाईल . एक एक दिवा लगत जाईलहलू हलू प्रकाश वाढत जाईल !....चल प्रशांत आपण संकल्प करुयत ... सुरुवात करुयात .....या दिपोत्सवात आपणचांगल्या विचारांची ज्योति लावुयात !!!!हे "सामान्तर" विश्वात प्रकाश पर्व आवतिर्ण करू यात....!...................... देशील न साथ आणि वाट ......?LETS MAKE THIS WORLD LIGHT फुल!!!!!!!!.............................................!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!..........आयुष प्रधानPosted by sushrut at 5:23 AM 0

मंगलवार, 13 नवंबर 2007

समांतर जगाची परिभाषा बदल्नारच ...!

Sunday, November 11, 2007समांतर जगाची परिभाषा..... बदलणारच !........जग बदलते, दररोज नवी स्थ्तितान्तारे घडत आहेत ..नव्या एक संस्कृतिची jadanghadan होत आहेएक नवी जीवनशैली माणूस आकाराला आणित आहे,नव बदल स्विकरातो;; किम्बहुना ,त्याच्यातल्यानव्या जनिव्नामुले,आचारमूले,विचारमुले ,, तो अणि त्याचे सम्धर्मी मिलून एक नवी जगाला मूर्त रूप देतातयातुनाच आकाराला येते एक नवी लाइफ स्टाइल !या विश्वात कही नवी आचार नवे नियम ,कायदे कानुनवी भाषा विकसित होते.............
आपलाही असाच एक विश्व आकराला आले ,, समांतर तरी देखील या जगाचा आविभाज्ज्यअंग आसनारे!मात्र यातील भूतकाल अणि वर्त्तमान च विचार करता या जगाचे भविष्य फार ऊज्ज्वल दिसतनाही,या जीवन शैलिला इतिहास far प्राचीन मात्र ,यातील व्यवहार भाषा अगदीच असंस्कृत .सिविलाय्झेशनचा स्पर्श न झालेला .... अप्रगत आदिम ! या जगात तात्पुरता मुक्काम देनारया लोकांनी या सुन्दर जीवन शैललीला T/B/V/ या chowkatit बंद केले ,;; अणि सुरु झाली एक ओंगाल्वान्या ,,गलिच्छा कुरूप जगाची निर्मिति,,!या सुट्टीत देखील मी सुदर पुस्तके वाचिल ,,, वाटले की आता मानासाना वाचुयातमाझा संवाद सुरु झाला ... पहिलचा प्रश्न माला विचार ला जातो T/B/V/...?माझ्या मनाशी माझा संवाद सुरुहोतो ,, समोरच्या चा सवांद भंग होतो ...विचार येतात निसर्गात देखील....दररोज परिवर्तन होते॥ मगमानासाचे मन अणि विचार, आवड कशी बर स्थिर राहू शकेल ?निसर्गात देखील उलथा-पालाथ आहे ,वरचा ,खालचा बहुआयामी [V] या संकुचित बंदिस्त्ता वर्तुलात कसे बर हे भाव्नाचे समधानाचे विश्वसामाऊ शकेल ?एखादी व्यक्ति आवडली तर त्याचा सुखा साथी न आवदनारी गोष्ट देखील उद्दाता प्रेमासाथी दिली जातेच ना?....................दूसरा प्रश्न माजी तन्द्री भंग करतो , साइज़ काय? stamina किती ? मानत विचार येतोहा कसला शारीरिक मोजमाप विचारनारा विचित्र प्रश्न ।? समोरचा टेलर आहे का?आन्तार्वस्त्रांचीsize जशी दुकानदार विचारतो तसे हे प्रश्न ! स्खलित झाल्यावर तरसारे जन ..........shithil ।galit gatra!yekach aakaratle।

............. तीसरा प्रश्न मला विचारला जातो।रंग कसा आहे। दिसतात कसे? काला का गोरा? मनात विचार येतात , आपण सारी मानस ! मानवी मनाला रंग कुठला? हार्ट च आत्म्याचा रंग कुठला? हे तर सारे रंगहीन आहेत ना? मग ऊंची किती .... वाटते आपण मानुसकी ची ऊची कधी गाठू शकू का ? कितने दिन तक गिरते रहेगे निचे निचे कभी तो उप्पर उठो दोस्तो ! ...... माझा सवाद पुन: सुरु होतो समोरच्या चा नवा प्रश्न जागा आहे का ? मला सान्गावेस वाटते, त्याला की, दोस्ता आपण आगोदर परस्पराना आपल्या मनांत हृदयात जागा देऊ यात मग जागेचा प्रश्न येणार नही ....! ..............आपण सर्वानी ही भाषा जर थोडी change केली तर , येना-या पुढील पीधित देखील नव्या विचारंचे नव सुन्दर युग येइल म्हणजे असे की,......................T/V/B हे असे Q॥ विचारन्यपेक्षा आप्लाल्याला आनंद देणारी गोष्ट कुठली ।? आपण दोघेहीएक समान , समांतर पतालिवर येवुन विचार ची आदान प्रदान करीत सुख वटुयात!येथे ओरबर्दाने नसेलस्वार्थ नसेल ,काला गोरा आसा रंगभेद नसेल... वयाची बंधने जिथे गलुन पडतील॥उपभोग पेकक्षात्यागात दुसरयांच्या सुखांत आपले सुख आसेल !शरिरुत्सवा साथी जागा शोध्न्य पेकक्षा मनातजगा देवू यत् परस्पराना.....दरवेली नसेल गरज देहाच्या मिलानाची ... कारन या जगातील लोकाचेझाले आसेल मनोमिलन !तुम्हाला काय वाटत आहे ? येइल अशी परिभाषा आस्तिवात ?बदलू शकू का आपण हे आदिम जुन्या संकल्पना?आकाराला येइल आशी नवी संस्कृति ?घ्डेल हे समांतर विश्व नव्याने ?चला आपण पुनर्रचनापुनर्बांधानी करू या या नव्या जगाची ..................!